महाविकास आघाडीत जागावाटप, कुठल्या मतदारसंघातून कोण लढणार?

jitendra.dhabarde@gmail.com / 9822241517 2023-11-15 19:24:41.0
img

नागपूर : महाविकास आघाडीत जागावाटप झाले. ठाकरे गटाला १९ ते २१, काँग्रेसला १३ ते १५, तर शरद पवार गटाला १० ते १२ जागा मिळणार आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुका एकत्र लढवण्याचं निश्चित केलं आहे.

जागावाटपात ठाकरे गटाला १९ ते २१, काँग्रेसला १३ ते १५, तर शरद पवार गटाला १० ते १२ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ४८ पैकी ४४ मतदारसंघांचे वाटप झाले असून चार जागांवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) दक्षिण मध्य : शिवसेना (ठाकरे गट) ईशान्य मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) उत्तर पश्चिम मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) उत्तर मध्य मुंबई : काँग्रेस उत्तर मुंबई : काँग्रेस रत्नागिरी सिंधुदुर्ग : शिवसेना (ठाकरे गट) रायगड : शिवसेना (ठाकरे गट) कल्याण : शिवसेना (ठाकरे गट) पालघर : शिवसेना (ठाकरे गट) ठाणे : शिवसेना (ठाकरे गट) भिवंडी : राष्ट्रवादी (शरद पवार) नागपूर : काँग्रेस वर्धा : काँग्रेस चंद्रपूर : काँग्रेस गडचिरोली : काँग्रेस भंडारा गोंदिया : काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (शरद पवार) अमरावती : काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (शरद पवार) यवतमाळ-वाशिम : शिवसेना (ठाकरे गट) बुलढाणा : शिवसेना (ठाकरे गट) रामटेक : शिवसेना (ठाकरे गट) अकोला : वंचित बहुजन आघाडीसाठी राखीव, अन्यथा काँग्रेस नांदेड : काँग्रेस लातूर : काँग्रेस धाराशिव : शिवसेना (ठाकरे गट) छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (ठाकरे गट) परभणी : शिवसेना (ठाकरे गट) बीड : राष्ट्रवादी (शरद पवार) हिंगोली : राष्ट्रवादी (शरद पवार) किंवा शिवसेना (ठाकरे गट) जालना : राष्ट्रवादी (शरद पवार) किंवा शिवसेना (ठाकरे गट) धुळे : काँग्रेस नंदुरबार : काँग्रेस जळगाव : राष्ट्रवादी (शरद पवार) रावेर : राष्ट्रवादी (शरद पवार) दिंडोरी : राष्ट्रवादी (शरद पवार) नगर : राष्ट्रवादी (शरद पवार) नाशिक : शिवसेना (ठाकरे गट) शिर्डी : शिवसेना (ठाकरे गट) पुणे : काँग्रेस सोलापूर : काँग्रेस बारामती : राष्ट्रवादी (शरद पवार) माढा : राष्ट्रवादी (शरद पवार) सातारा : राष्ट्रवादी (शरद पवार) शिरूर : राष्ट्रवादी (शरद पवार) कोल्हापूर : शिवसेना (ठाकरे गट) मावळ : शिवसेना (ठाकरे गट) सांगली : काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (शरद पवार) हातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी राखीव, अन्यथा राष्ट्रवादी (शरद पवार)

Related Post