Business

  • img
    नितिन जी गडकरी यांच्या हस्ते जना स्मॉल फायनान्स बँकेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

    नागपूर : जना स्मॉल फायनान्स बँक, या भारतातील सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने नागपूर, महाराष्ट्र येथे नवी शाखा सुरू केलीआहे. या शाखेच्या उद्घाटनाने जना स्मॉल फायनान्स बँकेच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा पार करत बँकेच्या शाखांची संख्या ७७६ झाली आहे. महाराष्ट्र राज्य शाखांच्या नेटवर्कमध्ये चौथ्या क्रमांकावर असून शाखांची संख्या ८४ आहे. नवी शाखा बँकेच्या विस्तार योजनेचा भाग असून त्याद्वारे कंपनीने ...

  • img
    जिओ वापरकर्त्यांना दिवाळीत गिफ्ट

    मुंबई : रिलायन्स इंडिस्ट्रीचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी जिओ एआय क्लाउड ऑफरची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गंत जिओ युजर्सना वेलकम ऑफर म्हणून तब्बल 100 जीबी क्लाउड स्टोरेज मोफत मिळणार आहे. जिओ एआय क्लाउड (Jio AI-Cloud Welcome offer) याच वर्षी दीपावलीच्या मुहूर्तावर लॉन्च केले जाणार आहे. जिओ कंपनीच्या या निर्णयानंतर या क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...

  • img
    शिवसेनातर्फे नागपुरात 18 आँगस्टला रोजगार मेळावा

    नागपूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या विचारावर विश्वास ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नागपुरात 18 आँगस्ट 2024 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...

  • img
    Airtel, jioला फुटला घाम, १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत BSNLने आणला प्लान

    मुंबई : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल वेगाने आपल्या सेवेत सुधारणा करत आहे. देशात नुकतेच प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली आहे.यामुळे अनेकांनी बीएसएनएलची वाट धरली. तर बीएसएनएलकडे एक जबरदस्त प्लान आहे जो १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत दोन महिन्यांच्या व्हॅलिडिटीसह येतो....

  • img
    अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला काय मिळालं!

    मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात दहा लाख तरुणांना ईपीएफओ (EPFO) लाभ देण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकेल. एवढेच नाही तर कोणत्याही कंपनीने तरुणांना रोजगार दिल्यास पहिला पगार सरकारतर्फे दिला जाईल, असेही सरकारने जाहीर केले. ...

Previous Post