Sports

  • img
    खासदार क्रीडा महोत्सवाचे उ‌द्घाटन १२ जानेवारीला, खासदार कंगना रणौत यांची उपस्थिती

    नागपूर : आणि विदर्भातील खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सातव्या पर्वाला रविवार १२ जानेवारी २०२५ रोजी सुरुवात होत आहे. खासदार कीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत व खासदार, सिने अभिनेत्री कंगना रणीत यांच्या विशेष उपस्थितीत रविवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता यशवंत स्टेडियम येथे महोत्सवाचा शुभारंभ होईल. ...

  • img
    IPL मेगा ऑक्शनआधी रिंकू सिंगच्या वक्तव्याने खळबळ

    नागपूर : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा अठरावा (IPL 2025) हंगाम सुरु होण्यासाठी बराच अवधी बाकी आहे. नव्या हंगामाआधी आयपीएलचा मेगा ऑक्शन (Mega Auction) पार पडणार आहे. पण त्याआधी डावखूरा आक्रमक फलंदाज रिंकू सिंगच्या (Rinku Singh) एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. आयपीएलमध्ये रिंकू सिंग कोलकाता नाईट रायडर्समधून खेळतो. केकेआरचा (KKR) तो महत्त्वाचा खेळाडू आहे. ...

  • img
    कुस्तीपटू विनेश फोगट अपात्र

    मुंबई : वजन अधिक भरल्यामुळं विनेश 50 किलो वजनी गटात अपात्र ठरली असून, त्यामुळं तिचं ऑलिम्पिक गोल्डचं स्वप्न भंगलं आहे. 100 ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळं विनेशला माघार घ्यावी लागत आहे. अंतिम सामन्यापूर्वी वजन केलं असता वजन जास्त भरल्यामुळं विनेशला हा धक्का पचवावा लागणार आहे. ...

  • img
    मनू भाकरला 10 मीटर पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक

    मुंबई : मनू भाकरने 10 मीटर पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक जिंकले, नेमबाजीत भारताची पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती ठरली. 2004 मध्ये सुमा शिरूरनंतर वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक नेमबाजीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी 20 वर्षांतील पहिली भारतीय महिला ठरली. अटीतटीच्या लढतीत मनू भाकरने 221.7 गुणांसह कांस्यपदक मिळवलं....

  • img
    गौतम गंभीर याची भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड, जय शाह यांच्याकडून अधिकृत घोषणा

    नवी दिल्ली : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक (Indian Cricket Team Head Coach) म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या बाबत अधिकृत घोषणा केली आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदावरुन राहुल द्रविड टी 20 विश्वचषकानंतर संपल्यानंतर निवृत्त झाले. राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे. ...

Previous Post