Entertainment
-
दिग्गज दिग्दर्शक श्याम बेनेगल कालवश मुंबई: प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. बेनेगल किडनीच्या समस्येने त्रस्त होते, अलीकडे काही दिवसांपूर्वीच त्यांनी ९०वा वाढदिवस साजरा केला. १४ डिसेंबर रोजी त्यांनी ९०वा वाढदिवस साजरा केला होता, यावेळी त्यांचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. ...
-
नागपूरच्या धरमपेठ येथे म्युझिगल संगीत अकादमी सुरू नागपूर : म्युझिगल, भारतातील संगीत शिक्षणामधील सर्वात मोठे व्यासपीठ असून, अकादमीने नागपुरमधील धरमपेठ येथे अद्ययावत अशी पहिली संगीत अकादमी सुरू केली. ही अकादमी 1300 चौ.फ़ूट जागे मध्ये पसरलेली आहे. येथे गायन तसेच वादनाचे देखील शिक्षण दिले जाणार आहे. ...
-
प्रियांका चोप्रा जोनस, राजश्री एंटरटेन्मेंट आणि कोठारे व्हिजन पहिल्यांदाच येणार एकत्र; 'पाणी' १८ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित नागपूर : राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 'पाणी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या बातमीने मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली होती....
-
डॉ. संजय कृष्ण 'सलील' यांची श्रीमद्भागवत कथा 20 ते 26 ऑगस्ट दरम्यान नागपूर : राजस्थानी महिला मंडळ, नागपूरच्यावतीने येत्या, 20 ते 26 ऑगस्ट दरम्यान वैष्णव गुरू व वृंदावन येथील तुलसी रामायण भागवत पीठाचे संस्थापक डॉ. संजय कृष्ण 'सलील' यांच्या श्रीमद्भागवत कथा महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्स्थानी महिला मंडळ, सीताबर्डी नागपूर येथे दररोज दुपारी 3 ते 6 वाजेदरम्यान हा महायज्ञ होणार ...
-
*तेजस्विनी पंडित, झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट घेऊन येत आहेत 'येक नंबर'* नागपूर : चतुरस्त्र अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या सह्याद्री फिल्म्स आणि बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणारे नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने हातमिळवणी केल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून होत होती. ...
-
"श्रीसमोर येणार 'ते' सत्य; पाहा 'अबीर गुलाल' मालिकेचा आजचा विशेष भाग नागपूर : कलर्स मराठी वाहिनीवरील 'अबीर गुलाल' ही प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका आहे. मालिकेत निरनिराळे ट्विस्ट आणले जात आहेत. ...
-
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं निधन मुंबई : ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. मागील दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांचं निधन झालं. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला....
-
'बिग बॉस मराठी'च्या घरातलं पहिलं मोठं भांडण; निक्की आणि आर्यामध्ये शाब्दिक चकमक Bigg Boss Marathi New Season Day 4 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचं सर्वत्र कौतुक होत आहे. घरातील सदस्य एकमेकांची काळजी घेण्यासोबत राडेदेखील करत आहेत. आज एकीकडे घरात 'नॉमिनेशनची तोफ' हे पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. पहिल्याच टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये मोठं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे....
-
'लाईफलाईन' मधील 'होत्याचं नव्हतं झालं' हे हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित नागपूर : क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत 'लाईफलाईन' या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. डॉक्टरांचे आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेची मुळे यांच्यातील वैचारिक युद्ध या चित्रपटात पाहायला मिळणार असून ही चुरस रंगणार आहे अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यामध्ये. त्यामुळे अशा दिग्गजांना एकत्र पाहाण्यासाठी प्रेषक खूपच उत्सुक आहेत....
-
शिवशाही महोत्सवाचा थाटात उद्घाटन नागपूर : शिवशाही महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी महोत्सवात अध्यक्ष म्हणून माजी मंत्री सुनील भाऊ केदार उपस्थित होते तर उद्घाटक म्हणून माजी मंत्री डॉ.परिणय फुके तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे भोसले घराण्याचे युवराज जयसिंग राजे उपस्थित होते....