National

  • img
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो : पंतप्रधान मोदी

    पालघर : बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. तसेच सुमारे १ हजार ५६० कोटी रूपयांच्या २१८ मत्स्यपालन प्रकल्पांचेही उद्धाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या उपक्रमांमुळे मासेमारी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढेल, तसेच पाच लाख रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले....

  • img
    केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीचं डेंग्यूने निधन!

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचे सदस्य असलेल्या जुआल ओराम यांच्या पत्नीचं निधान झालं आहे. जहिंगिया ओराम यांचं भुवनेश्वरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये निधन झालं. त्यांना डेंग्यू झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबातील सदस्यांनी जहिंगिया यांच्या मृत्यूच्या वृत्ताला रविवारी दुजोरा दिला आहे. ...

  • img
    लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली

    नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे....

  • img
    सुप्रीम कोर्टाची अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये उप-श्रेणी तयार करण्यासाठी मंजुरी

    मुंबई : सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये उप-श्रेणी तयार करण्यासाठी मंजुरी दिली आहे. कोट्यात आणि एक कोटा तयार करणं ही असमानतेच्या विरोधात नाही असं सुप्रीम कोर्टात म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सहा न्यायाधीशांनी यावर सहमती दर्शवली तर एका न्यायमूर्तींनी विरोध केला. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी याच्याशी सहमत नसून त्यांचं मत वेगळं आहे. ...

  • img
    मोदींच्या दौऱ्यात अजित पवार अनुपस्थित

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात तसेच महायुतीच्या प्रचाराला त्यांची गैरहजेरी दिसत आहे. यावरून विविध वावड्या उठल्या असताना आता शरद पवारांनीही यावर भाष्य केले आहे. शरद पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार खरंच आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ते कुठे दिसत नसवाते....

  • img
    मिलिंद देवरांचं शिवसेनेत प्रवेश

    मुंबई : मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली संपवत आहे, असं मिलिंद देवरा म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत काँग्रेसमधील सहकाऱ्यांसह प्रवेश केल्यानंतर ते बोलत होते....

Previous Post