Technology
-
ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलतर्फे गो कॉस्मो-इंडियाच्या सर्वात मोठ्या खगोलशास्त्र मेळावा नागपूर : ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल या भारतातील सर्वात मोठ्या शाळांच्या शृंखलेने आज गो-कॉस्मो या भारतातील सर्वात मोठ्या खगोलशास्त्र महोत्सवाचे आयोजन केले होते. यामुळे नागपुरातील विद्यार्थ्यांमध्ये अंतराळाबद्दल कुतूहल आणि उत्साह निर्माण झाला आहे. ...
-
8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स आता 2025 पर्यंत अंतराळातच राहणार? मुंबई : 5 जूनला अमेरिकेच्या दोन अंतराळवीरांनी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहीमेसाठी पृथ्वीवरून झेप घेतली, तेव्हा ते आठच दिवसांत परतणं अपेक्षित होतं. पण तसं घडलं नाही. बॅरी 'बुच' विल्मोर आणि सुनीता विल्यम्स दोन महिने उलटल्यानंतरही अंतराळात आहेत आणि आता हे अंतराळवीर थेट 2025 पर्यंत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्येच अडकून राहण्याची शक्यता आहे....
-
नागपूर प्रदूषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल, एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन नागपूर : संपूर्ण जगापुढे सध्या प्रदूषण हे सर्वात मोठे संकट आहे. अशात कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागपूरची आता प्रदूषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते नागपूर महानगरपालिकेद्वारा आयोजित एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते....
-
नागरिकांसाठी इंडियन सायन्स काँग्रेस खुले, पाल्यासह अवश्य भेट द्या नागपूर : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कुंभमेळा असणारे इंडियन सायन्स काँग्रेस म्हणजे विद्यापीठाच्या कोप-याकोप-यामध्ये ज्ञानाचा खजिना साठवलेले प्रदर्शन आहे. ऐकायचे असेल तर नवल, बघायचे असेल तर नवल आणि अनुभवयाचे असेल तर विज्ञानाची अनुभूती असे वातावरण या ठिकाणी आहे. सामान्य नागरिकांसाठी ही परिषद खुली आहे. ...
-
'स्पेस ऑन व्हिल्स'मधून इस्त्रोची माहिती, इंडियन सायन्स काँग्रेसमधील विशेष आकर्षण नागपूर : अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेप्रमाणे भारताची कार्यरत असलेली अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो. देशातील अनेक अंतराळ मोहीमा यशस्वीरीत्या राबवून या संस्थेने देशाचे नाव जगभर पोहोचविले आहे. अशा या संस्थेची माहिती सर्वसामान्यांना फारशी नसते. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी इस्त्रोची स्पेस ऑन व्हिल्स ही बस (मोटारगाडी) असून ...
-
सूर्यस्नानामुळे मधुमेह, हृदयविकार दूर होण्यास मदत लॉस एंजेल्स : सूर्यस्नान आणि पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व ड घेण्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होत असल्याचा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे....
-
शाओमीचे पहिले स्मार्टवॉच लाँच नवी दिल्ली- शाओमी मोबाईल कंपनीने बहुप्रतिक्षित असलेले पहिले स्मार्टवॉच लाँच केले आहे. शाओमी अमेजफीट स्मार्चवॉचची किंमत आठ हजार १०० रुपये आहे. हे स्मार्टवॉच येत्या बुधवारपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे....
-
अॅपल ७ ची भारतात ७ ऑक्टोबरपासून विक्री न्यूयॉर्क- अॅपलचा ?आयफोन-७? आणि ?आयफोन ७ प्लस? हे फोन ७ ऑक्टोबरपासून भारतात विक्रीसाठी ठेवणार आहेत. या फोनची किंमत ६० हजार रुपये आहे. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी ?आयफोन-७? व ?आयफोन ७ प्लस? या दोन फोनचे अनावरण केले. स्टेरिओ स्पीकर्स, पाणी व धुळीला प्रतिबंधक यंत्रणा, वायरलेस हेडफोन आदी या फोनची वैशिष्टये आहेत. १६ सप्टेंबरपासून जगातील २५ देशांमध्ये त्याची विक्री सुरू होईल....