Health

  • img
    वोक्हार्ट हॉस्पिटल्सने अवयवदान जनजागृती मोहिम राबवली

    नागपूर : वोक्हार्ट हॉस्पिटल्सने 11 जुलै ते 11 ऑगस्ट 2025 दरम्यान नागपूर, मुंबई सेंट्रल आणि मीरा रोड येथील हॉस्पिटल्स आणि आजूबाजूच्या भागांमध्ये “तुमचा शेवटचा निर्णय सर्वात महान ठरू शकतो!” या संकल्पनेवर आधारित एक महिन्याची अवयवदान जनजागृती मोहीम यशस्वीरित्या राबवली. या मोहिमेचा उद्देश लोकांमध्ये अवयवदानाविषयी खुलेपणाने चर्चा घडवून आणणे आणि...

  • img
    मिडास हॉस्पिटल, नागपूर येथे अत्याधुनिक ट्रॉमा विभागाचे उद्घाटन

    नागपूर : वैद्यकीय क्षेत्र हे सतत बदलणारे, आव्हानात्मक आणि बौद्धिक दृष्ट्या क्लिष्ट आहे. प्रत्येक गरजवंताला वाजवी दरात अद्ययावत आरोग्यसेवा मिळावी, यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यामध्ये समाधानकारक बाब ही की, आता अगदी दुर्गम भागातील रुग्णांनाही अशा प्रगत आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होत आहेत. ...

  • img
    जागरूकता वाढवा, जीव वाचवा; हेपेटाइटिस नष्ट करण्याची तातडीची गरज

    नागपूर : प्रत्येक वर्षी २८ जुलै रोजी साजरा केला जाणारा जागतिक हेपेटाइटिस दिवस हा विषाणूजन्य हेपेटाइटिस बद्दल जनजागृती वाढवण्यासाठी आणि प्रतिबंध, निदान आणि उपचारांची गरज अधोरेखित करण्यासाठी एक जागतिक उपक्रम आहे. हा दिवस नोबेल पारितोषिक विजेते डॉ. बारुच ब्लमबर्ग यांचा जन्मदिवसही आहे, ज्यांनी हेपाटायटीस बी विषाणूचा शोध लावला आणि त्याचे लस विकसित केली. ...

Previous Post