Sun Nov 24 11:39:27 IST 2024
नागपूर : अन्न व औषध प्रशासन नागपूर व अमरावती विभाग कार्यालयाचे शुभारंभ, कुटीर क्रमांक 27, रविभवन, नागपूर येथे आज दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी, मा.ना.श्री.धर्मराव बाबा आत्राम साहेब, अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रश्न निकाली लावण्यासाठी या कार्यालयाचे उपयोग या कार्यालयातुन होईल असे यावेळी आत्राम म्हणाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर, शहर अध्यक्ष प्रशांत पवार , रवींद्र वासेकर जिल्हाध्यक्ष गडचिरोली, अमीन लालानी तालुकाध्यक्ष आरमोरी, नागपूर ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, सेवादल प्रदेश उपाध्यक्ष पुंडलिक राऊत, नागपूर ग्रामीण युवती अध्यक्ष अभिलाषा वनमाळी, नागपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष प्रतीक गायकी,
वाडी शहर अध्यक्ष उत्तम दास, महिला तालुकाध्यक्ष नागपूर ग्रामीण मनीषा लकडे, सुनील मेहदिले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोहसीन खान, नागपूर शहर उपाध्यक्ष निलिकेश कोल्हे, जयंत किनकर, नागपूर महासचिव साहेबराव देशमुख, ऋतुराज हलगेकर, हेमंत गुप्ता, अक्षय भोसकर, महेंद्र प्रसाद, आशु श्रीवास्तव, दिलीप मोटवानी भूषण तल्हार व आदी उपस्थित होते.* *नागपूर व अमरावती विभागाचे वि.तु पौनिकर, सहआयुक्त (ना.वि.), कृ.जयपुरकर - सहआयुक्त (अन्न), अ.रा. देशमुख- सह आयुक्त, (अन्न), रो.शहा - सह आयुक्त (अन्न), महाजन सहा आयुक्त (दक्षता), ताजी सहा आयुक्त (औषधे), लोहकरे, सहा.आयुक्त (औषधे), भांडारकर (औ. नी), ल.सोयाम, सोनटक्के, राऊत व इतर अधिकारी उपस्थित होते.