Career

  • img
    नवे शैक्षणिक धोरण देशासाठी गेम चेंजर : उपराष्ट्रपती

    नागपूर : नव्या शैक्षणिक धोरणात देशाच्या सांस्कृतिक वैशिष्टयांचे परिपूर्ण प्रतिबिंब असून गेम चेंजर ठरू शकणारे हे धोरण विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि क्षमतेवर आधारित तसेच वर्तमान गरजांशी सुसंगत आहे. त्याचा सर्व राज्यांनी अंगिकार करावा,असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले. ...

  • img
    सदर येथे आकाश BYJU's चे नवे क्लासरूम सेंटर सुरू

    नागपूर : परीक्षांची तयारीसाठीची भारतातील अग्रगण्य सेवा आकाश BYJU's ने नागपूर शहरातील आपल्या NEET, IIT, JEE, ऑलिम्पिया शिकवण्या आणि फाउंडेशन कोर्सेसना असलेल्या वाढल्या मागणीला प्रतिसाद देत सदर, नागपूर येथे आपने नवीन क्लासरूम सेंटर सुरू केले ...

  • img
    ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल नागपुरात सुरू

    नागपूर : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (GIIS) नागपुरात सुरू झाले आहे. प्रिमियर इंटरनॅशनल स्कूलचे एक अग्रणी जागतिक स्तराचे नेटवर्क आणि ग्लोबल स्कूल फाउंडेशन (GSF) सदस्य, यांनी त्यांचे 17वे स्मार्ट कॅम्पस नागपूर (महाराष्ट्र) येथे लॉन्च केले आहे. त्यांचे सद्य स्थितीत 16 कॅम्पस सिंगापूर, मलेशिया, जपान, थायलंड, UAE आणि भारत येथे आहेत. ...

  • img
    स्किलशिप समिटचे नागपुरात आयोजन

    नागपूर : प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCE) यांच्या संयुक्त विद्यमाने स्किलशिप फाऊंडेशन द्वारे नागपूरची पहिली वेब 3.0 स्किलशिप समिट 2022 9 आणि 10 डिसेंबर रोजी प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालय (PCE), नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. ...

  • img
    पोलीस भरतीस मुदतवाढ

    देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली....

  • img
    १२ वी नंतर डिग्रीसाठी ४ वर्षे लागणार

    नवी दिल्ली : देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून १२ वी नंतरच्या डिग्रीसाठी म्हणजेच ग्रॅज्युएशनसाठी बीए, बीकॉम आणि बीएससीसाठी जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांना डिग्री मिळविण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. याबाबतचा महत्वाचा निर्णय विश्वविद्यालय अनुदान आयोगाने घेतला आहे. पुढील आठवड्यापासून याबाबतची माहिती सर्व विद्यापीठांना पाठविली जाणार आहे....