विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत द्या अन्यथा आंदोलन : रवि पराते

jitendra.dhabarde@gmail.com 2021-05-21 21:09:21.0
img

नागपूर : नागपूर शहराध्यक्ष रवि पराते यांचा नेतृत्वाखाली उप कुलगुरू यांना रा वि काँ च्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

कोरोना चा परिस्थितीत सर्व शिक्षण व परीक्षा ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरू असुन करोना पादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना समोरील वर्गात प्रवेश देत आहे तसेच सर्व महाविद्यालय बंद आहे online परीक्षा महाविद्यालयाच्या माध्यमातून नागपूर विद्यापीठ घेत आहे तरी पन विद्यार्थ्यांन कडुन भरमसाठ परीक्षा शुल्क आकारत आहे तसेच महाविद्यालय फी सुद्दा आकारत आहे विद्यार्थ्यांनची आर्थिक स्थिती ठिक नाही त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांनची परीक्षा शुल्क वापस देण्यात यावी तसेच महाविद्यालय फी सुद्धा ५०% आकारण्यात यावी अन्यथा नागपूर शहरातील रा वि काँ चे पदाधिकारी रा तु म नागपूर विद्यापीठा समोर गांधीगिरी करत बे मुदत उपोषणाला बसेल अशी चेतावणी शहराध्यक्ष रवि पराते यांनी दिली.

या प्रसंगी रा काँ चे शहर उपाध्यक्ष श्री प्रमोदजी गारोडी,रा वि काँ चे शहर उपाध्यक्ष श्री अभिषेकजी चिंतलवार,महासचिव श्री अविनाशजी पार्डीकर,प्रचार प्रमुख श्री निखिलजी चाफेकर,पश्चिम नागपूर अध्यक्ष श्री संकेतजी नागपूरकर,पुर्व नागपूर अध्यक्ष श्री आदित्यजी भोयर उपस्थित होते.

Related Post