Lifestyle

  • img
    गाणी ऐकल्यामुळे स्मृतिभ्रंश दूर होण्यास मदत

    वॉशिंग्टन : टॅबलेटवर गाणे ऐकण्यामुळे तसेच अनेक कलांच्या माध्यमातून स्मृतिभंरश झालेल्या रुग्णांना मोठा फायदा होत असल्याचे एका भारतीय संशोधकाने म्हटले आहे. स्मृतिभंरश साधारणपणे वृद्धांमध्ये दिसून येतो. खूप वेळ चिंता करीत राहणे, भीती आणि सततचा ताण स्मृतिभ्रंश होण्यास कारणीभूत आहे. ...

  • img
    वोडकाचे आरोग्यवर्धक फायदे

    मुंबई- वोडका म्हटले की साहजिकच दारुचा एक प्रकार असा विचार आपल्या मनात येतो. वोडका सुरूवातीला केवळ रशियातच मोठ्या प्रमाणात पिला जात असे. परंतु, वोडका आता जगभरात प्रसिद्ध झाला असून तो जगभरात पिला जातो. वोडका प्यायल्याने नशा चढते हे जितके खरे तितकेच वोडक्याचे काही आरोग्यवर्धक फायदेही आहेत. वोडकामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियमसारखी तत्वे असतात. तसेच यात कॅलरीजही असतात. ...

  • img
    रेश्माने केला न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक

    अॅसिड हल्ल्यात संपूर्ण चेहरा भाजलेली आणि एक डोळा गमावलेली रेश्मा कुरेशी हिने न्यूयॉर्क फॅशन विकमध्ये रँम्प वॉक केला. आतापर्यंत अॅसिड हल्ल्याच्या भयाण जखमा चेह-यावर घेऊन वावरणारी रेश्मा काहीशी दुर्लक्षित होती. आपला सुंदर चेहरा या हल्ल्यात तिने गमावला होता. अॅसिड हल्ल्यातल्या पिडित महिलांचे मानसिक खच्चीकरण होतेच पण जगाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो. रेश्माने हा दृष्टीकोन बदलत अत्यंत आत्मविश्वासाने न्यूयॉर्क फॅशनविकमध्ये रॅम्पवॉक केला....

Previous Post