Other

  • img
    अवंतिका लेकुरवाळेंकडून आयोजित रोजगार मेळाव्यात ८०० युवकांना नोकऱ्या

    नागपूर : कामठी मौदा विधानसभा मतदारसंघात प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्याद्वारे आयोजित भव्य रोजगार मेळावा पार पडला. युवकांना आपल्या गावाच्या ठिकाणी हक्काचा रोजगार मिळावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे होते. या मेळाव्यात एकूण ६० नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला, ज्याद्वारे ८०० युवकांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध झाले आहेत. ...

  • img
    सार्वजनिक बांधकाम विभागात देश उभारणीची मोठी ताकद : रविंद्र चव्हाण

    सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते हे देशाच्‍या परमवैभवासाठी आवश्‍यक असलेली व्‍यवस्‍था उभे करत असतात. संपूर्ण देशाची जबाबदारी त्‍यांच्‍या खांद्यावर असते. त्‍यामुळे हा विभाग म्‍हणजे देश उभारणीसाठीची मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले....

  • img
    पुरुषाने भरला लाडली बहीण योजनेचा अर्ज

    अकोला : केवळ महिलांसाठी असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज एका पुरुषाने भरल्याचं समोर आले आहे. सध्या या योजनेचा लाभ आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. छाननी करीत असतानाच पुरुषाने अर्ज भरल्याचे समोर आले. त्यानंतर हा अर्ज बाद करण्यात आला आहे. मात्र पुरुषाने या योजनेचा अर्ज भरल्याने खळबळ उडाली आहे....

  • img
    पंढरपूरमध्ये पालखी महामार्ग बनणार विकासाचे माध्यम, पालखी महामार्ग महायुती सरकारचे ध्येय

    मुंबई : पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार प्रकल्पासाठी १० हजार कोटी रुपये खर्च येणार ३५१ किलोमीटर पालखी मार्गाचा विकास होणार पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लाखो वारकरी ठिक ठिकाणाहून तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर संतांच्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. अनेक वर्षे पालख्या ज्या मार्गानं पंढरपूरला येतात,...

  • img
    कामठीतील उपोषणकर्त्याला आश्वासन

    कामठी : कामठी नगर विकास कृती समिती च्या वतीने तहसील कार्यालयासमोर दहा दिवसापासून आमरण उपोषण करण्यात आले अनेक समस्यांचे निवारण महाराष्ट्र शासनाकडून करण्यात यावे याकरिता उपोषण करण्यात आले....

Previous Post