Crime

  • img
    BJP आमदाराने कार्यकर्त्याच्या 20 वर्षीय मुलीला मागितले नग्न फोटो

    नागपूर : बदलापूरमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. देशभरातील या घटनांची चर्चा असतानाच दुसरीकडे हिमाचल प्रदेशमधील पोलिसांनी भारतीय जनता पार्टीचे राज्यातील आमदार हंस राज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेला अश्लील मेसेज पाठवणे, तिच्याकडे नग्न फोटोंची मागणी करणे, तिला धमकावणे यासारख्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे....

  • img
    महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून बदलापूर प्रकरणी आढावा

    बदलापूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज बदलापूर येथील प्रकरणाबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस सह आयुक्त, ठाणे  डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडून आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, 'या प्रकरणी आरोपीची पोलीस कोठडी २६ तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे.  एस आय टी ने ही तपास सुरू केला आहे. ...

  • img
    बदलापूरब: नराधमाकडेच चिमुकलींना वॉशरुमला नेण्याची जबाबदारी

    ठाणे : बदलापूरमधील दोन चिमुरडींवरील अत्याचाराने आज देशभर संतापाची लाट उसळली आहे. एका नामांकित शाळेतील सफाई कामगाराने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. सफाई कामगार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आरोपी अक्षय शिंदे याच्यावर या चिमुकल्या मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली आणि घात झाला. आरोपीचं वागणं संशयास्पद होतं, अशाही परिस्थितीत शाळेने या आरोपीवर जबाबदारी दिली होती....

  • img
    अशोक बागुल यांनी नागपुरातही एका महिलेला केली होती चुंबनची मागणी

    नागपूर : भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल हे नागपुरात कार्यरत असताना त्यांनी एका महिलेला चुंबनची मागणी केली होती. पण, संबंधित महिलेने भीतीपोटी त्यांची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाची वाच्यता कुठेही झालेली नाही आणि हे प्रकरण शांत झाले....

  • img
    ससूनमधील रक्ताच्या नमुन्यांत अदलाबदल, चौकशी समितीच्या अहवालात खुलासा

    पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यामध्ये अदलाबदल करण्यासाठी ससून रुग्णालयात एक महिला आणि दोन वयस्क व्यक्तींचे रक्त नमुने घेण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चौकशी समितीच्या अहवालातून समोर आले आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव यांच्यावरही समितीने ठपका ठेवला आहे....

Previous Post