Sun Sep 14 04:05:40 IST 2025
नागपूर : एका नामांकित हिंदी वृत्तपत्राच्या निवासी संपादकाला खंडणीच्या गुन्ह्यात सदर पोलिसांनी ताब्यात घेतले. पण, पोलिसांवर राजकीय दबाव पडताच त्या संपादकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
संपादकाने आरटीओ एजन्टला एक लाखांची खंडणी मागितली होती. एका प्रकरणात त्यांना गोवण्याचा प्रयत्न होता. मात्र, एजन्टने घाबरुन ऐंशी हजार रुपये देण्याचे ठरविले. लाचेची रकम देण्याची नसल्याने आरटीओ एजन्ट याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
त्यानूसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित निवासी संपादकाला ताब्यात घेतले. मात्र एका मोठया हिंदी वृत्तपत्राचे निवासी संपादक असल्पाने प्रकरण हे दाबण्यात आले आहे. (वाचा पुढील बातमीत तो कोण संपादक?)