Mon Sep 21 12:12:23 IST 2026
शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त आज पूर्वे विदर्भाचे नेते किरण जी पांडव साहेब यांचा मार्गदर्शनात तशेच शिवसेना शहर प्रमुख धीरजजी फंदी आणि समिरजी शिंदे यांच्या पुढाकाराणे मेडिकल शासकीय रुग्णालय व गणेश टेकडी मंदिर येथे दीर्घायुष्य साठी पूजा अर्चना करून मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरजजी गोजे , युवासेना पूर्व विदर्भ समन्वय हितेशजी यादव, गुलामभाई पोठीयावाला, निलेश तिघरे, पियुष कुहीकर,साहिल जैन,
पापा बैरीकर,अनिल बोरकर,सागर मौदेकर,राहुल पांडे ,वैशाली फुलझेले,कमलाकर सावरकर, प्रवीण कोहाड, रुपेश ठाकरे दिव्यांशी दुर्गे, सुधीर कोमलकर ,राजवर्धन, आर वर्मा,पंकज ढोबळे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.