Fri Apr 04 07:02:04 IST 2025
भंडारा जिल्ह्यातील तालुका मोहाडी येथील आंधळगाव येथे सहा महिलांवर वीज कोसळली त्या महिलांचे प्राथमिक रुग्णालय येथे विधान परिषदेचे मुख्य प्रतोद तथा आमदार अभिजीत दादा वंजारी व जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी यांनी त्यांच्या प्रकृती बद्दल डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली