नागपुरात ४ हजार ६६५ कोरोना पॉझिटिव्ह

jitendra.dhabarde@gmail.com 2022-01-23 22:48:49.0
img

नागपूर : जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला आहे. ४ हजार ६६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नागपूर शहरात आज ३ हजार ३९६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ग्रामीण मध्ये १ हजार १४१ जण आढळले असून

इतर जिल्हयातील १२८ जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ९ जणांचा मृत्यू झाला असून २ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहे.

Related Post