Fri Apr 04 06:54:00 IST 2025
नागपूर : जिल्ह्यात आज १४ जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ४ हजार ३७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
नागपूर शहरात आज २ हजार २७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ग्रामीण मध्ये ७५५ जण आढळले असून
इतर जिल्हयातील ८९ जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. १४ जणांचा मृत्यू झाला असून ४ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहे.