Sun Nov 24 11:43:25 IST 2024
नागपूर : जिल्ह्यात आज ९ जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ३ हजार ३१० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
नागपूर शहरात आज २ हजार ५४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ग्रामीण मध्ये १ हजार ११५ जण आढळले असून इतर
जिल्हयातील १४१जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ९ जणांचा मृत्यू झाला असून ३ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहे.