Sun Nov 24 10:52:57 IST 2024
नागपूर : जिल्ह्यात आज १० जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला असून २ हजार ८७६ जण हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
नागपूर शहरात आज १ हजार ९८१ जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ग्रामीण मध्ये ७८२ जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. इतर जिल्हयातील ११३ जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
उपचारादरम्यान १० जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ३ रुग्ण हे ग्रामीणचे आहेत. ६ रुग्ण हे शहरातील आहेत. १ रुग्ण हा इतर जिल्ह्यातील आहे.