Fri Apr 04 06:57:10 IST 2025
मुंबई: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना यावर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासनाकडून हा पुरस्कार देण्यात येतो. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या नावाची घोषणा केली.