Fri Jul 04 07:05:22 IST 2025
तिराना : अल्बानियाची राजधानी तिराना येथे झालेल्या अंतिम स्पर्धेत मुंबईची सौंदर्यवती आणि विद्यमान मिस इंडिया डिंपल पटेल हिची जगतसुंदरी २०१६ म्हणून निवड झाली.
डी. नॅशनल कॉलेजची माजी विद्यार्थिनी असून फॅशन विश्वातील परिचित चेहरा आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला हा गौरव मिळवून देता आला, याबद्दल मी ऋणी आहे, असे विनयाने सांगून डिंपलने 'स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धक आंतरबाह्य सुंदर' होती असे म्हणत त्यांचेही कौतुक केले.